The Quran in Marathi - Surah Al Asr translated into Marathi, Surah Al-Asr in Marathi. We provide accurate translation of Surah Al Asr in Marathi - الماراثية, Verses 3 - Surah Number 103 - Page 601.
وَالْعَصْرِ (1) १. काळाची शपथ |
إِنَّ الْإِنسَانَ لَفِي خُسْرٍ (2) २. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत |
إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَتَوَاصَوْا بِالْحَقِّ وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ (3) ३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला |