The Quran in Marathi - Surah Ikhlas translated into Marathi, Surah Al-Ikhlas in Marathi. We provide accurate translation of Surah Ikhlas in Marathi - الماراثية, Verses 4 - Surah Number 112 - Page 604.

| قُلْ هُوَ اللَّهُ أَحَدٌ (1) १. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे |
| اللَّهُ الصَّمَدُ (2) २. अल्लाह निरपेक्ष आहे |
| لَمْ يَلِدْ وَلَمْ يُولَدْ (3) ३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला |
| وَلَمْ يَكُن لَّهُ كُفُوًا أَحَدٌ (4) ४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे |