The Quran in Marathi - Surah Tin translated into Marathi, Surah At-Tin in Marathi. We provide accurate translation of Surah Tin in Marathi - الماراثية, Verses 8 - Surah Number 95 - Page 597.
بِّسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ وَالتِّينِ وَالزَّيْتُونِ (1) १. शपथ आहे अंजीरची आणि जैतूनची |
وَطُورِ سِينِينَ (2) २. आणि सनायीच्या तूर (पर्वता) ची |
وَهَٰذَا الْبَلَدِ الْأَمِينِ (3) ३. आणि या शांतीपूर्ण शहराची |
لَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي أَحْسَنِ تَقْوِيمٍ (4) ४. निःसंशय, आम्ही मनावाला अति उत्तम स्वरूपात निर्माण केले |
ثُمَّ رَدَدْنَاهُ أَسْفَلَ سَافِلِينَ (5) ५. मग त्याला खालच्या स्तरांपेक्षा खालच्या स्तराचा करून टाकले |
إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ فَلَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ (6) ६. परंतु ज्या लोकांनी ईमान राखले आणि मग सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी असा चांगला मोबदला आहे जोकधी संपणार नाही |
فَمَا يُكَذِّبُكَ بَعْدُ بِالدِّينِ (7) ७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते |
أَلَيْسَ اللَّهُ بِأَحْكَمِ الْحَاكِمِينَ (8) ८. काय सर्वश्रेष्ठ अल्लाह (सर्व) शासकांचा शासक नाही |