The Quran in Marathi - Surah Qariah translated into Marathi, Surah Al-Qariah in Marathi. We provide accurate translation of Surah Qariah in Marathi - الماراثية, Verses 11 - Surah Number 101 - Page 600.

| الْقَارِعَةُ (1) १. खडखडविणारी |
| مَا الْقَارِعَةُ (2) २. काय आहे ती खडखडविणारी |
| وَمَا أَدْرَاكَ مَا الْقَارِعَةُ (3) ३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे |
| يَوْمَ يَكُونُ النَّاسُ كَالْفَرَاشِ الْمَبْثُوثِ (4) ४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील |
| وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ الْمَنفُوشِ (5) ५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील |
| فَأَمَّا مَن ثَقُلَتْ مَوَازِينُهُ (6) ६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल |
| فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ (7) ७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल |
| وَأَمَّا مَنْ خَفَّتْ مَوَازِينُهُ (8) ८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल |
| فَأُمُّهُ هَاوِيَةٌ (9) ९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे |
| وَمَا أَدْرَاكَ مَا هِيَهْ (10) १०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे |
| نَارٌ حَامِيَةٌ (11) ११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे |