The Quran in Marathi - Surah Al Fil translated into Marathi, Surah Al-Fil in Marathi. We provide accurate translation of Surah Al Fil in Marathi - الماراثية, Verses 5 - Surah Number 105 - Page 601.

| أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِأَصْحَابِ الْفِيلِ (1) १. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला |
| أَلَمْ يَجْعَلْ كَيْدَهُمْ فِي تَضْلِيلٍ (2) २. काय त्यांचा डाव असफल नाही केला |
| وَأَرْسَلَ عَلَيْهِمْ طَيْرًا أَبَابِيلَ (3) ३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या |
| تَرْمِيهِم بِحِجَارَةٍ مِّن سِجِّيلٍ (4) ४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते |
| فَجَعَلَهُمْ كَعَصْفٍ مَّأْكُولٍ (5) ५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले |