The Quran in Marathi - Surah Quraysh translated into Marathi, Surah Quraysh in Marathi. We provide accurate translation of Surah Quraysh in Marathi - الماراثية, Verses 4 - Surah Number 106 - Page 602.
لِإِيلَافِ قُرَيْشٍ (1) १. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता |
إِيلَافِهِمْ رِحْلَةَ الشِّتَاءِ وَالصَّيْفِ (2) २. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता |
فَلْيَعْبُدُوا رَبَّ هَٰذَا الْبَيْتِ (3) ३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे |
الَّذِي أَطْعَمَهُم مِّن جُوعٍ وَآمَنَهُم مِّنْ خَوْفٍ (4) ४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली |