The Quran in Marathi - Surah Kafirun translated into Marathi, Surah Al-Kafirun in Marathi. We provide accurate translation of Surah Kafirun in Marathi - الماراثية, Verses 6 - Surah Number 109 - Page 603.
قُلْ يَا أَيُّهَا الْكَافِرُونَ (1) १. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो |
لَا أَعْبُدُ مَا تَعْبُدُونَ (2) २. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता |
وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ (3) ३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो |
وَلَا أَنَا عَابِدٌ مَّا عَبَدتُّمْ (4) ४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता |
وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ (5) ५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो |
لَكُمْ دِينُكُمْ وَلِيَ دِينِ (6) ६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे |