The Quran in Marathi - Surah Kawthar translated into Marathi, Surah Al-Kawthar in Marathi. We provide accurate translation of Surah Kawthar in Marathi - الماراثية, Verses 3 - Surah Number 108 - Page 602.
إِنَّا أَعْطَيْنَاكَ الْكَوْثَرَ (1) १. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे |
فَصَلِّ لِرَبِّكَ وَانْحَرْ (2) २. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा |
إِنَّ شَانِئَكَ هُوَ الْأَبْتَرُ (3) ३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे |