The Quran in Marathi - Surah An Nas translated into Marathi, Surah An-Nas in Marathi. We provide accurate translation of Surah An Nas in Marathi - الماراثية, Verses 6 - Surah Number 114 - Page 604.
قُلْ أَعُوذُ بِرَبِّ النَّاسِ (1) १. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो |
مَلِكِ النَّاسِ (2) २. लोकांच्या स्वामीच्या (आणि) |
إِلَٰهِ النَّاسِ (3) ३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात) |
مِن شَرِّ الْوَسْوَاسِ الْخَنَّاسِ (4) ४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून |
الَّذِي يُوَسْوِسُ فِي صُدُورِ النَّاسِ (5) ५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो |
مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ (6) ६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी |