The Quran in Marathi - Surah Zalzalah translated into Marathi, Surah Az-Zalzalah in Marathi. We provide accurate translation of Surah Zalzalah in Marathi - الماراثية, Verses 8 - Surah Number 99 - Page 599.
إِذَا زُلْزِلَتِ الْأَرْضُ زِلْزَالَهَا (1) १. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल |
وَأَخْرَجَتِ الْأَرْضُ أَثْقَالَهَا (2) २. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल |
وَقَالَ الْإِنسَانُ مَا لَهَا (3) ३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय |
يَوْمَئِذٍ تُحَدِّثُ أَخْبَارَهَا (4) ४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील |
بِأَنَّ رَبَّكَ أَوْحَىٰ لَهَا (5) ५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल |
يَوْمَئِذٍ يَصْدُرُ النَّاسُ أَشْتَاتًا لِّيُرَوْا أَعْمَالَهُمْ (6) ६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत |
فَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ (7) ७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील |
وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ شَرًّا يَرَهُ (8) ८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील |