القرآن باللغة الماراثية - سورة الفاتحة مترجمة إلى اللغة الماراثية، Surah Fatiha in Marathi. نوفر ترجمة دقيقة سورة الفاتحة باللغة الماراثية - Marathi, الآيات 7 - رقم السورة 1 - الصفحة 1.
بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ (1) १. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे |
الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ (2) २. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे |
الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ (3) ३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे |
مَالِكِ يَوْمِ الدِّينِ (4) ४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे |
إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ (5) ५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो |
اهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ (6) ६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १ |
صِرَاطَ الَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ الْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا الضَّالِّينَ (7) ७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा |