القرآن باللغة الماراثية - سورة الفلق مترجمة إلى اللغة الماراثية، Surah Falaq in Marathi. نوفر ترجمة دقيقة سورة الفلق باللغة الماراثية - Marathi, الآيات 5 - رقم السورة 113 - الصفحة 604.
قُلْ أَعُوذُ بِرَبِّ الْفَلَقِ (1) १. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो |
مِن شَرِّ مَا خَلَقَ (2) २. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे |
وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ (3) ३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल |
وَمِن شَرِّ النَّفَّاثَاتِ فِي الْعُقَدِ (4) ४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही) |
وَمِن شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ (5) ५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील |