القرآن باللغة الماراثية - سورة المسد مترجمة إلى اللغة الماراثية، Surah Masad in Marathi. نوفر ترجمة دقيقة سورة المسد باللغة الماراثية - Marathi, الآيات 5 - رقم السورة 111 - الصفحة 603.
تَبَّتْ يَدَا أَبِي لَهَبٍ وَتَبَّ (1) १. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला |
مَا أَغْنَىٰ عَنْهُ مَالُهُ وَمَا كَسَبَ (2) २. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई |
سَيَصْلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍ (3) ३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल |
وَامْرَأَتُهُ حَمَّالَةَ الْحَطَبِ (4) ४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे |
فِي جِيدِهَا حَبْلٌ مِّن مَّسَدٍ (5) ५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल |