القرآن باللغة الماراثية - سورة الهُمَزَة مترجمة إلى اللغة الماراثية، Surah Humazah in Marathi. نوفر ترجمة دقيقة سورة الهُمَزَة باللغة الماراثية - Marathi, الآيات 9 - رقم السورة 104 - الصفحة 601.
وَيْلٌ لِّكُلِّ هُمَزَةٍ لُّمَزَةٍ (1) १. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल |
الَّذِي جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُ (2) २. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो |
يَحْسَبُ أَنَّ مَالَهُ أَخْلَدَهُ (3) ३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील |
كَلَّا ۖ لَيُنبَذَنَّ فِي الْحُطَمَةِ (4) ४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल |
وَمَا أَدْرَاكَ مَا الْحُطَمَةُ (5) ५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल |
نَارُ اللَّهِ الْمُوقَدَةُ (6) ६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल |
الَّتِي تَطَّلِعُ عَلَى الْأَفْئِدَةِ (7) ७. जी हृदयांवर चढतच जाईल |
إِنَّهَا عَلَيْهِم مُّؤْصَدَةٌ (8) ८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल |
فِي عَمَدٍ مُّمَدَّدَةٍ (9) ९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये |