القرآن باللغة الماراثية - سورة النصر مترجمة إلى اللغة الماراثية، Surah Nasr in Marathi. نوفر ترجمة دقيقة سورة النصر باللغة الماراثية - Marathi, الآيات 3 - رقم السورة 110 - الصفحة 603.
إِذَا جَاءَ نَصْرُ اللَّهِ وَالْفَتْحُ (1) १. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल |
وَرَأَيْتَ النَّاسَ يَدْخُلُونَ فِي دِينِ اللَّهِ أَفْوَاجًا (2) २. आणि लोकांना तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्मा) कडे समूहासमूहांनी येताना पाहाल |
فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَاسْتَغْفِرْهُ ۚ إِنَّهُ كَانَ تَوَّابًا (3) ३. तेव्हा आपल्या पालनकर्त्याची स्तुती प्रशंसेसह पवित्रता वर्णन करू लागा आणि त्याच्याजवळ क्षमा याचनेची प्रार्थना करीत राहा. निःसंशय, तो मोठा तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आहे |