القرآن باللغة الماراثية - سورة التكاثر مترجمة إلى اللغة الماراثية، Surah Takathur in Marathi. نوفر ترجمة دقيقة سورة التكاثر باللغة الماراثية - Marathi, الآيات 8 - رقم السورة 102 - الصفحة 600.

| أَلْهَاكُمُ التَّكَاثُرُ (1) १. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले |
| حَتَّىٰ زُرْتُمُ الْمَقَابِرَ (2) २. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले) |
| كَلَّا سَوْفَ تَعْلَمُونَ (3) ३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल |
| ثُمَّ كَلَّا سَوْفَ تَعْلَمُونَ (4) ४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल |
| كَلَّا لَوْ تَعْلَمُونَ عِلْمَ الْيَقِينِ (5) ५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल |
| لَتَرَوُنَّ الْجَحِيمَ (6) ६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल |
| ثُمَّ لَتَرَوُنَّهَا عَيْنَ الْيَقِينِ (7) ७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल |
| ثُمَّ لَتُسْأَلُنَّ يَوْمَئِذٍ عَنِ النَّعِيمِ (8) ८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल |